आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता महाटीईटी परीक्षेचा पहिला पेपर ७ जून २०१६ रोजी

Updated On : 15 April, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी-२०१५) चा पेपरफुटीच्या कारणाने रद्द करण्यात आला होता. आधी पहिला पेपर १८ मे २०१६ रोजी घेण्यात येणार होता, आता तो ७ जून २०१६ रोजी घेण्यात येणार आहे.

अधिक माहिती खालील संकेस्थळावर उपलब्धटिप्पणी करा (Comment Below)नवीन आभ्यासाविषयक माहिती :