आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

आयोगाचे अर्ज भरताना 'आधार' क्रमांक नमूद करणे बंधनकारक होणार

Updated On : 13 August, 2016 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता १५ ऑगस्ट २०१६ नंतर येणाऱ्या जाहिरातींसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणाऱ्या अर्जामध्ये उमेदवारांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहणार आहे, सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. 



टिप्पणी करा (Comment Below)



नवीन आभ्यासाविषयक माहिती :