आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१६ जाहीर

Updated On : 16 August, 2016 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१६ दिनांक २४, २५ व २६ सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात येणार असून राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१६ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे.टिप्पणी करा (Comment Below)नवीन आभ्यासाविषयक माहिती :