आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

नागरी सेवा परीक्षा-२०१७ पूर्व प्रशिक्षण वर्ग प्रवेश क्षमता ७०

Updated On : 30 August, 2016 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-२०१७ च्या विनामुल्य पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे.टिप्पणी करा (Comment Below)नवीन आभ्यासाविषयक माहिती :