आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

नांदेड येथे २० जुलै २०१६ पासून सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

Updated On : 23 May, 2016 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी २० जुलै २०१६ पासून नांदेड येथे सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ४ जुलै २०१६ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

सौजन्य - nmk.co.inटिप्पणी करा (Comment Below)नवीन आभ्यासाविषयक माहिती :