आभ्यासाविषयक महत्वपूर्ण / Educational Stuff

नाशिक भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र प्रवेश परीक्षा-२०१६

Updated On : 31 August, 2016 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- २०१७ करिता ११ महिन्याच्या पूर्णवेळ पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी रविवार २३ आक्टोबर २०१६ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे.



टिप्पणी करा (Comment Below)



नवीन आभ्यासाविषयक माहिती :