कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १९८ जागा

Date : 18 July, 2017 | MahaNMK.com

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

१. FABRICATION ASSISTANTS ON CONTRACT :

  • वेल्डर - ८८ जागा

  • शीट मेटल वर्कर  - २८ जागा

२. OUTFIT ASSISTANTS ON CONTRACT :

  • फिटर/मेकॅनिक मोटार वाहन - ०४ जागा

  • फिटर पाइप (प्लंबर) - १४ जागा

  • डिझेल मॅकेनिक - ०२ जागा

  • पेंटर - १२ जागा

  • मशीनिस्ट - ०१ जागा

  • शिपराइट वुड - १० जागा

  • इलेक्ट्रिशियन - ०७ जागा

  • इलेक्ट्रॉनिक मेकेनिक - ०३ जागा

  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) SSC उत्तीर्ण आणि ITI (National Trade Certificate) ०२) ०३ वर्षे अनुभव

३. Semi Skilled Rigger on contract - २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०४ थी उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० जुलै ३०१७ रोजी ३० वर्षे  [SC/ST - ०५ सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.