दिल्ली उच्च [Delhi High Court] न्यायालयात विविध पदांच्या १९२ जागा

Date : 20 June, 2017 | MahaNMK.com

दिल्ली उच्च [Delhi High Court] न्यायालयात विविध पदांच्या १९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक [Junior Judicial Assistant/ Restorer(Group ‘C’)] : १२४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२संगणकावर इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. 

जाहिरात (Notification) : पाहा

न्यायालयीन सेवक (गट अ) [Court Attendant (Group ‘C’) ] : ६३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा ITI

जाहिरात (Notification) : पाहा

कक्ष परिचर (गट अ)  [Room Attendant (Group ‘C’)] : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा ITI

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.