भारतीय अन्न महामंडळ [FCI] मध्ये पहारेकरी पदांच्या १८६ जागा

Date : 22 August, 2017 | MahaNMK.com

भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India] मध्ये पहारेकरी पदांच्या १८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक खालील प्रमाणे -

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पहारेकरी (Watchman)

छत्तिसगढ : १०४ जागा

जाहिरात [Notification] : पाहा

अंतिम दिनांक : ०७ सप्टेंबर २०१७

वेस्ट बेंगाल : ८२ जागा

जाहिरात [Notification] : पाहा

अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०१७

शैक्षणिक पात्रता : ०८ वी / १० वी / १२ वी पास 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : २५०/- रुपये - ३००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ८१००/- रुपये - १८०७०/- रुपये

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.