IDBI बँकेत विविध पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)
एकूण जागा : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) १२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी ३५ ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
असिस्टेंट जनरल मॅनेजर (AGM)
एकूण जागा : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Tech/B.E/M. Tech. Agri /MBA Agri / M.Sc ०२) ०८ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी ३० ते ३६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मॅनेजर
एकूण जागा : ८१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ CFA/ CS /ICWA/MBA/M.E./M.Tech/कायदा पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी २८ ते ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]
परीक्षा दिनांक : २४ मार्च २०१७ रोजी
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.