भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात [IRDAI] असिस्टंट मॅनेजर - ३० जागा

Date : 17 August, 2017 | MahaNMK.com

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात [Insurance Regulatory and Development Authority of India] असिस्टंट मॅनेजर पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)

एक्चुरियल : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) ICAI पेपर ०९ उत्तीर्ण

अकाउंट्स : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) ACA/AICWA/ACMA/ACS/CFA

लीगल : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) LL.B

जनरल : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर

वयाची अट : ०५ सप्टेंबर २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६५०/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७ रोजी

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.