Maha NMK IMP NMK : Age Calculator |

जाहिराती / Recruitment News

महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागा

Updated On : 15 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जुलै २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-२०१७

शैक्षणिक पात्रता : पदवीधर व ०४ वर्षे नियमित सेवा किंवा १२ वी उत्तीर्ण व ०५ वर्षे नियमित सेवा किंवा १० वी उत्तीर्ण व ०६ वर्षे नियमित सेवा

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी ३५ वर्षे [मागासवर्गीय - ४० वर्षे]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

परीक्षा दिनांक : १० सप्टेंबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नांदेड, अमरावती व नाशिक

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 July, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

नवीन जाहिराती :

टिप्पणी करा (Comment Below)