मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [Mumbai District Central Co-op Bank Limited] लिमिटेड विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपसरव्यवस्थापक
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
वयाची अट : १० मे २०१७ रोजी ५० ते ५५ वर्षे
सहाय्यक सरव्यवस्थापक
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट : १० मे २०१७ रोजी ५० ते ५५ वर्षे
व्यवस्थापक
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट : १० मे २०१७ रोजी ४५ ते ५० वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुंबई बँक भवन, 207 डॉ. डी. एन. रोड, फोर्ट , मुंबई- 400001
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.