जाहिराती / Recruitment News

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण [NABARD] विकास बँकेत ‘व्यवस्थापक’ पदांच्या १७ जागा

Updated On : 17 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण [National Bank for Agriculture and Rural Development] विकास बँकेत ‘व्यवस्थापक’ पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जुलै २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक [Manager (RDBS)]

General : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०%  गुणांसह पदवी  (SC/ST/PWD : ५५ %)

Agriculture : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० %  गुणांसह कृषी पदवी  (SC/ST : ५५ %)

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २१ ते ३५ वर्षे  

परीक्षा शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 July, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)



नवीन जाहिराती :