राष्ट्रीय फार्मास्युटिकल मूल्य प्राधिकरणात [NPPA] 'सल्लागार' पदांच्या १२ जागा

Date : 23 September, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय फार्मास्युटिकल मूल्य प्राधिकरणात [National Pharmaceutical Pricing Authority] 'सल्लागार' पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची  अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ सल्लागार / सल्लागार

शैक्षणिक पात्रता : ०१) B. Pharma/M. Pharma from a recognized university ०२) B.Sc./M.Sc. (Chemistry, Biochemistry, Lifescience, Microbiology) ०३) LL.B/ ICWA/CA

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : २५०००/- रुपये 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri S. K. Jha, Under Secretary, Department of Pharmaceuticals, G. No. 19, Shastri Bhawan, Dr. R. P. Road, New Delhi – 110001.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.