ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory] वरणगाव मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Date : 19 August, 2017 | MahaNMK.com

ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory Varangaon] वरणगाव मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०६ सप्टेंबर २०१७  रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नर्सिंग स्टाफ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) जनरल नर्सिंग & मिड वाइफरी कोर्स  ०३) ०२ वर्षे अनुभव

फार्मासिस्ट : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) फार्मसी डिप्लोमा

वार्ड सहाय्यक : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे

मुल्खातीचे ठिकाण : Main Hospital, Ordnance Factory Varangaon.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.