राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [RTMNU] मध्ये ०५ जागा

Date : 23 September, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University] मध्ये ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आर्किटेक्ट (Architect) : ०१ जागा

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजीनियरिंग/ पदवी

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते ३८०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Rashtrasanta Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.