जाहिराती / Recruitment News

भारतीय स्टेट बँकेत [SBI] ‘विशेषज्ञ अधिकारी’ पदांच्या ४१ जागा

Updated On : 14 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय स्टेट बँकेत [State Bank of India] ‘विशेषज्ञ अधिकारी’ पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०१७ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक १५ सप्टेंबर २०१७ पासून सुरु आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी मॅनेजर (विधी) : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी(Law) पदवी  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेबर २०१७ रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

डेप्युटी जनरल मॅनेजर (विधी) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी(Law) पदवी  ०२) १५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेबर २०१७ रोजी ३५ वर्षे ते ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 October, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)



नवीन जाहिराती :