सशस्त्र सीमा बलात [SSB] कॉन्स्टेबल पदांच्या ३५५ जागा

Date : 20 June, 2017 | MahaNMK.com

सशस्त्र सीमा बलात [Sashastra Seema Bal] कॉन्स्टेबल पदांच्या ३५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल  [Constable (GD) - Sports Quota]

१. फुटबॉल १३. क्रीडा
२. ज्युदो १४. कुस्ती
३. वुशु १५. शूटिंग (क्रीडा)
४.ऍथलेटिक्स १६. कबड्डी
५. हॉकी १७. बॉक्सिंग
६. तायक्वांदो १८. घोडेस्वार
७. व्हॉलीबॉल १९. Akwatiks
८. फेन्सिंग २०. Weight- lifting
९. तिरंदाजी २१. सायकलिंग
१०. बास्केटबॉल २२. क्रॉसकंट्री
११. जल क्रीडा २३. जिम्नॅस्टिक्स
१२. Sepaktkrav  

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : १८ ते २३ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East Block­V, R.K. Puram, New Delhi-110066.

जाहिरात [Notification] : पाहा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.