आज बारावीचा निकाल दुपारी १ वाजता - ३० मे २०१७

Date : 30 May, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र बोर्ड आणि इतर काही विश्वासू संकेतस्थळांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार आज म्हणजे ३० मे २०१७ रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. 

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल २०१७

इतर काही दिवसांपासून निकालाबाबत चुकीची माहिती इंटरनेट वर  होती, अश्या  संकेतस्थळांना बाली पडू नका. बारावीचा निकाल पाहण्याची ऑफिसिअल पद्धत आम्ही खाली लिहिली असून त्या पद्धतीचाच वापर करावा आणि हि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.

आपल्या मित्रांना पाठवा :

आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना हि माहिती फेसबुक, WhatsApp, ट्विटर, अश्या सर्व माध्यमाने पोहचवण्याचा प्रयत्न करा किंवा दिलेल्या सहारे बटणाचा वापर करावा. खरी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणं महत्वाचं आहे तरी सर्वानी सहकार्य करावे.

बारावीचे विध्यार्थी निकालाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या सर्वांसाठी हि एक आनंदाची बातमी ठरणार आहे.

बारावीचा निकाल कसा पाहावा ?

  • महाराष्ट्र बोर्डाच्या ऑफिसिअल संकेतस्थाळावर म्हणजेच "www.mahresult.nic.in" किंवा "results.gov.in" यावर जाऊन HSC Result 2017 या लिंक वर क्लिक करा.

  • तिथे आपला बारावीचा परीक्षा क्रमांक आणि बोर्ड निवडावं.

  • आणि पुढे प्रोसेस केल्यानंतर लगेचच आपल्याला आपला निकाल पाहायला मिळेल.

  • त्यानंतर तुम्ही त्या निकाली ची प्रिंट काढू शकता.

या अगदी सोप्प्या पद्धतीने आपण आपला निकाल पाहू शकता, हि माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणं महत्वाचं आहे. 

विध्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात  ठेवा, निकाल खराब लागला तर हताश होऊ नका कारण एक खराब निकाल कधीच आपलं भवितव्य ठरवू शकत नाही. आपण आणखी प्रयत्न करू आणि चांगला निकाल लावून दाखवू हि जिद्द मनाशी बाळगा. 

सर्वांना निकालासाठी "ऑल द बेस्ट" :)

परीक्षेचे निकाल

NMK

दिनांक : १६ एप्रिल २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : २४ जानेवारी २०२४

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २०२३

NMK

दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२३

सर्व परीक्षेचे निकाल >>
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.