MahaNMK > Dinvishesh > AUGUST DINVISHESH

AUGUST DINVISHESH

AUGUST DINVISHESH: Check all the latest august dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. August Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

ऑगस्ट दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

AUGUST DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031
AUGUST DINVISHESH

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारत देश स्वतंत्र झाला.

दिनांक : 15 ऑगस्ट 1947

भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)

दिनांक : 29 ऑगस्ट 1905

असहकार चळवळ प्रारंभ

दिनांक : 1 ऑगस्ट 1920

राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.

दिनांक : 6 ऑगस्ट 1952

आसियान ची स्थापना

दिनांक : 8 ऑगस्ट 1967

भारत छोडो दिन

दिनांक : 9 ऑगस्ट 1942

ISRO ची स्थापना

दिनांक : 15 ऑगस्ट 1969

रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.

दिनांक : 16 ऑगस्ट 1932

वन्यजीव संरक्षण कायदा संमत.

दिनांक : 27 ऑगस्ट 1972

राष्ट्रीय क्रीडा दिन

दिनांक : 29 ऑगस्ट 2013

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.