MahaDBT पोर्टल वर रेजिस्ट्रेशन कसे करायचे ?

Updated On : Oct 01, 2017 | Category :
How To Register On MahaDBT.gov.in in less than 2 Minutes | Marathi

 MahaDBT - महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या या नवीन पोर्टल वर आधार कार्ड च्या साहाय्याने अगदी सोप्प्या पद्धतीने नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड द्वारे आपण अगदी २ मिनिटांमध्ये MahaDBT पोर्टल वर नोंदणी करू शकता.

या व्हिडीओ मध्ये दिलेल्या सूचनांचा वापर करून आपणही अगदी २ मिनिटांमध्ये MahaDBT वर आपली नाव नोंदणी करू शकता.

टिप्पणी करा (Comment Below)