इथून पुढे ट्राफिक पोलिसानं कडून बेकायदेशीर कारवाईचा त्रास सहन करावा लागणार नाही !

Date : 11 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

ट्राफिक पोलिसांना कुठले अधिकार असतात आणि कुठले नसतात ? या बद्दलची सविस्तर माहिती या व्हिडियो मध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी हा व्हिडियो पाहावा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करावा म्हणजे सर्वांनाच या बद्दल माहिती मिळेल. आणि कोणालाही बेकायदेशीर कारवाईचा त्रास सहन करावा लागणार नाही 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.