MahaDBT.gov.in - नेमकं आहे तरी काय?

Updated On : Oct 01, 2017 | Category :
MahaDBT.gov.in - Maharashtra Government Has Launched A New Portal For Scholarship, DBT Stands For Direct Benefit Transfer.

MahaDBT

MahaDBT हे एक नवीन पोर्टल महाराष्ट्र शासनाने लाँच केले असून याद्वारे आपण महाराष्ट्र सरकारच्या येणाऱ्या नवीन योजना / स्कॉलरशिप साठी अर्ज दाखल करू शकता.

आम्ही अपलोड केलेल्या या व्हिडीओ द्वारे आपल्याला MahaDBT हे पोर्टल नेमकं आहे तरी काय आणि काम कसं करेल याची संपूर्ण माहिती मिळेल.

कृपया व्हिडीओ पाहून झाल्यानंतर आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, धन्यवाद.  - MahaNMK.com

टिप्पणी करा (Comment Below)