चर्चेतील ठिकाणे Current Affairs
Current Affairs:

रोहतांग खिंड बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांचे नाव
रोहतांग खिंड बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांचे नाव
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांचे नाव रोहतांग खिंड बोगद्याला
वेचक मुद्दे
अटल बिहारी वाजपयी यांच्या कार्यकाळात बांधणी आरंभ
जून २००० मध्ये बोगद्याचे काम सुरू
बोगद्याबद्दल थोडक्यात
विशेषता
जगातील ३००० मीटर उंचीवर असणारा सर्वात लांब बोगदा (८.८ किमी)
पीर पंजाल पर्वत रांगेत तयार
एकल ट्यूब बोगदा
१०.५ मीटर रूंदीचा अग्निरोधक आपत्कालीन तरतुदींनी सुसज्ज
फायदे
लेह ते मनाली अंतर ४६ किलोमीटरने कमी
इंधन वापरामध्ये कोट्यवधी रुपयांची बचत होण्यास मदत
रोहतांग खिंडीबाबत थोडक्यात
खोरे जोडणी
कुलु खोरे
हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीती खोरे
प्रदेशातील नद्या
चिनाब (पश्चिमेकडे वाहते)
बियास (भूगर्भातून उगम पावून दक्षिणेकडे वाहते)
चंद्रा (पूर्व हिमालयात वाहते)
1 वर्षापूर्वी