१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन

Date : Feb 13, 2020 09:57 AM | Category : आजचे दिनविशेष
१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन
१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन Img Src (रोजगार समाचार 2020)

१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन

  • राष्ट्रीय उत्पादकता दिन दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

आयोजक

  • राष्ट्रीय उत्पादकता परिषद

उद्देश

  • भारतीय उत्पादकता संस्कृतीला चालना देणे

  • गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता यांचा प्रचार करणे

राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह

  • १२-१८ फेब्रुवारी २०२०

राष्ट्रीय उत्पादकता आणि नाविन्यपूर्ण पुरस्कार योजना

उद्दिष्ट्ये

  • विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे

  • नाविन्य आणि उत्पादन क्षमतेबाबत जाणीव जागृती करणे

  • भागधारक आणि डेटाबेसना प्रोत्साहित करणे

  • निर्णय घेण्यास, प्रणाली आणि कार्यपद्धती सुधारण्यात मदत मिळणे

'भारतीय राष्ट्रीय उत्पादकता परिषदे'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९५८

  • उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग अंतर्गत स्वायत्त संस्था

विशेषता

  • टोकियो-आधारित आशियाई उत्पादकता संघटनेचा घटक

सल्ला व प्रशिक्षण सेवा क्षेत्रे

  • तंत्रज्ञान व्यवस्थापन

  • ऊर्जा व्यवस्थापन

  • आर्थिक सेवा

  • मानव संसाधन व्यवस्थापन

  • माहिती तंत्रज्ञान

  • पर्यावरण व्यवस्थापन

  • कृषी-व्यवसाय

  • गुणवत्ता व्यवस्थापन

  • औद्योगिक अभियांत्रिकी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.