१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन

Date : Feb 15, 2020 05:28 AM | Category : आजचे दिनविशेष
१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन
१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन Img Src (Pinterest)

१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन

  • राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा

वेचक मुद्दे

  • सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा

  • सरोजिनी नायडू यांची जयंती

प्रथम साजरा

  • सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १३ फेब्रुवारी २०१४ पासून

उद्देश

  • सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान करणे

सरोजिनी नायडू यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १३ फेब्रुवारी १८७९

टोपणनाव

  • गानकोकिळा (नाईटिंगेल ऑफ इंडिया)

  • कवितांमुळे प्रसिद्ध

कार्य आणि उपाधी

  • कैसर-ए-हिंद

  • १९२८ मध्ये भारतातील प्लेग साथीच्या काळात ब्रिटीश सरकारकडून त्यांच्या कामाबद्दल गौरव

कामगिरी

  • भारतातील पहिल्या महिला राज्यपाल

  • १९४७-४९ मध्ये संयुक्त प्रांतात (सध्याचे उत्तर प्रदेश) सेवा

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग

निधन

  • २ मार्च १९४९

  • हृदयविकाराच्या झटक्याने

आंतरराष्ट्रीय महिला दिन

  • दरवर्षी ८ मार्च रोजी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.