१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन

Date : Jan 20, 2020 10:09 AM | Category : आजचे दिनविशेष
१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन
१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन Img Src ( The Indian Awaaz)

१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन

  • राष्ट्रीय लसीकरण दिन दरवर्षी १९ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • पल्स पोलिओ कार्यक्रम, २०२० चा एक भाग म्हणून संपूर्ण भारतभरात राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा

  • भारतात पोलिओ निर्मूलनासाठी ५ वर्षाखालील सुमारे १७.४ कोटी मुलांना पोलिओ लसीकरण

ठळक बाबी

  • २०१२ मध्ये भारतातून पोलिओचे संपूर्ण निर्मूलन

  • भारतात जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) ठरवलेल्या मानदंडांवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन

  • राष्ट्रीय लसीकरण दिनाची पुढील फेरी १० मार्च रोजी

WHO निरीक्षणे

  • WHO ने पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनासाठी शिफारस केलेल्या ४ धोरणांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय लसीकरण दिन

  • WHO च्या मते, लसीकरण वर्षातून दोनदा २ ते ४ आठवड्यांच्या अंतरावर घेणे गरजेचे

देशात लस पुरवठा

  • अक्रियाशील पोलिओ लस (Inactivated Polio Vaccine - IPV)

  • ओरल पोलिओ लस (Oral Polio Vaccine - OPV ) समाविष्ट

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.