२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

Updated On : Dec 02, 2019 14:35 PM | Category : आजचे दिनविशेष२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन
२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

 • दरवर्षी जगभरात २ डिसेंबर हा गुलामगिरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून पाळतात

आयोजक

 • संयुक्त राष्ट्र आम सभेमार्फत (United Nations General Assembly - UNGA) वार्षिक कार्यक्रम

सर्वप्रथम साजरा

 • १९८६

गुलामी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन बद्दल

उद्देश

 • समकालीन गुलामगिरी स्वरूपांच्या निर्मूलनावर केंद्रित

 • गुलामगिरीची विविध स्वरूपे

  • बालमजुरीचे सर्वात वाईट प्रकार

  • व्यक्तींची तस्करी

  • सक्तीची विवाह पद्धती

  • सशस्त्र संघर्ष

  • लैंगिक शोषणाकरिता वापर करण्यासाठी मुलांची सक्तीने भरती

तारखेचे महत्व

 • २ डिसेंबर १९४९: संयुक्त राष्ट्र आम सभेमार्फत (United Nations General Assembly - UNGA) घोषणा

 • मानवी व्यापार आणि वेठबिगारी थांबवणे प्रयत्न

 • वेश्याव्यवसाय प्रथेस प्रतिबंध घालण्यास प्रयत्न

इतर प्रयत्न

 • १८ डिसेंबर २००२: UNGA चा ठराव

 • २००४: UNGA घोषणा: ‘आंतरराष्ट्रीय गुलामी आणि त्याचे निर्मूलनविरूद्ध संघर्ष वर्ष’ स्मरणार्थ साजरे

आधुनिक गुलामगिरी मुख्य स्वरूपे

 • बाल मजूर

 • मानवी तस्करी

 • बळजबरीने बनवलेले कामगार

वॉक फ्री फाऊंडेशन अहवाल: २०१६

 • जगभरात ४६ दशलक्ष लोक गुलाम

 • भारतातील १८.३ दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीत राहत होते

 • विविध स्वरूपे

  • बांधील कामगार

  • बळजबरीने लग्न करणे

  • मानवी तस्करी

  • सक्तीने भीक मागायला लावणे

  • बालमजुरी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)