२१ मार्च: आंतरराष्ट्रीय नौरोज दिन

Date : Mar 27, 2020 04:25 AM | Category : आजचे दिनविशेष
२१ मार्च: आंतरराष्ट्रीय नौरोज दिन
२१ मार्च: आंतरराष्ट्रीय नौरोज दिन Img Src (International Event Day)

२१ मार्च: आंतरराष्ट्रीय नौरोज दिन

  • आंतरराष्ट्रीय नौरोज दिन दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो

वेचक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय नौरोज दिन हा 'नौरोज' साजरा करण्यासाठी साजरा केला जातो

  •  हा एक वडिलोपार्जित उत्सव आहे

  • वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून हा साजरा करण्यात येतो

  • खगोलशास्त्रीय व्हेर्नल विषुववृत्ताच्या निमित्ताने २१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो

युनेस्को (UNESCO) विषयी थोडक्यात माहिती

विस्तारित रूप

  • UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization

  • संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना

स्थापना

  • ४ नोव्हेंबर १९४६

मुख्यालय

  • पॅरिस (फ्रान्स)

महासंचालक

  • ऑड्रे अझोले

युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये

  • दारिद्रय निर्मूलन

  • शाश्वत विकास

  • विज्ञानवाद

  • संस्कृती जतन

  • शांतता प्रस्थापित करणे

  • संवाद प्रस्थापना

  • माहिती 

  • आंतरसांस्कृतिक सुसंवाद

युनेस्को सदस्य राष्ट्रे

  • १९३ सदस्य राष्ट्रे

  • ११ सहयोगी सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.