२३ मार्च: डॉ.राम मनोहर लोहिया जयंती
Updated On : Mar 30, 2020 12:15 PM | Category : आजचे दिनविशेष

२३ मार्च: डॉ.राम मनोहर लोहिया जयंती
-
डॉ.राम मनोहर लोहिया जयंती दरवर्षी २३ मार्च रोजी साजरी करण्यात येते
वेचक मुद्दे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या सामाजिक सशक्तीकरण आणि सेवाभिमुख तत्त्वज्ञानाबद्दल आदरांजली वाहिली
-
त्यांची कार्ये देशातील नागरिकांना सतत प्रेरणा देत आहेत
'डॉ. राम मनोहर लोहिया' यांच्याबाबत थोडक्यात
जन्म
-
त्यांचा जन्म २३ मार्च १९१० रोजी झाला
ठिकाण
-
ब्रिटीश भारतातील संयुक्त प्रांतातील अकबरपूर (आग्रा आणि अवधमध्ये) येथे झाला
शिक्षण
-
बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी आपले शिक्षण घेतले
-
कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी बी.ए. पदवी मिळवली होती
ठळक बाबी
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील समाजवादी राजकीय नेते म्हणून ते प्रसिद्ध होते
चळवळ सहभाग
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील छोडो भारत आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.