२५ मार्च: गुलामीचे बळी आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन

Updated On : Mar 30, 2020 09:50 AM | Category : आजचे दिनविशेष



२५ मार्च: गुलामीचे बळी आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन
२५ मार्च: गुलामीचे बळी आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन Img Src (United Nations Peacekeeping)

२५ मार्च: गुलामीचे बळी आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन

  • गुलामीचे बळी आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन दरवर्षी २५ मार्च रोजी साजरा करण्यात येतो

उद्देश

  • क्रूर अशा गुलामगिरी पद्धतीमुळे लोकांच्या हातून मृत्यू भोगत असणाऱ्यांचा सन्मान व स्मरण करण्याची संधी प्रदान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे

२०२० सालाची थीम

  • एकत्रपणे गुलामगिरीच्या वंशविवादाच्या वारशाचा विरोध करणे (Confronting Slavery’s Legacy of Racism Together)

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

  • २६ जून १९४५

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

  • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

  • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

  • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

  • अरबी

  • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)