NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन

Date : Jan 21, 2020 04:33 AM | Category : परिषदा
NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन
NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन Img Src (Jagran Josh)

NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन

  • नवी दिल्ली येथे NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन

ठिकाण

  • प्रवासी भारतीय केंद्र, चाणक्यपुरी, नवी दिल्ली

कालावधी

  • २१ ते २२ जानेवारी २०२० (२ दिवसीय)

आवृत्ती

  • दुसरी

उद्घाटन

  • श्री. रविशंकर प्रसाद (केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री)

वेचक मुद्दे

  • माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) च्या सुकाणू अंमलबजावणीबाबत सरकारकडून विविध स्तरांवर चर्चा

  • देशभरातील सरकारी अधिका-यांच्या क्षमता वाढीत मोठ्या प्रमाणात योगदान

  • उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत

आयोजन

  • राष्ट्रीय माहिती केंद्र (National Informatics Centre - NIC)

थीम

  • नेक्स्टगेन गव्हर्नन्ससाठी तंत्रज्ञान (Technologies for NextGen Governance)

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.