४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन

Date : Apr 08, 2020 11:56 AM | Category : आजचे दिनविशेष
४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन
४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन Img Src (Facebook)

४ एप्रिल: आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन

  • आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

उद्देश

  • खाणींबाबत जागरूकता करणे

  • निर्मूलन कार्याकरिता प्रगती करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा करणे

दिवस सुरुवात: घोषणा

  • ८ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेत घोषणा करण्यात आली होती

आवृत्ती

  • वार्षिक

'खाण कृती( Mine action)'बाबत थोडक्यात

गरज

  • खाण प्रदेशाबाबत सजग राहणे आवश्यक आहे

ध्येये

  • स्फोटक अवशेष साफ करणे

  • धोकादायक भाग चिन्हांकित करून प्रतिबंधित करणे

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

  • २६ जून १९४५

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

  • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

  • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

  • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

  • अरबी

  • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.