अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा

Date : Mar 26, 2020 05:10 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा
अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा Img Src (The Economic Times)

अरुंधती भट्टाचार्य यांचा क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा

  • क्रिसील (Crisil) बोर्डाचा राजीनामा अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडून सादर

वेचक मुद्दे

  • अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडून क्रिसील बोर्डाचा राजीनामा सादर करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • क्रिसीलच्या स्वतंत्र संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या

  • १ एप्रिल, २०२० पासून त्यांचा राजीनामा प्रभावी पद्धतीने लागू होईल

सहभाग

  • अमेरिकेच्या सेल्सफोर्सच्या इंडिया ऑपरेशन्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या सहभागी होणार आहेत

  • या कारणास्तव त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे

'क्रिसिल (Crisil) बोर्डा'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • CRISIL म्हणजेच Credit Rating Information Services of India Limited

  • पत मानांकन माहिती सेवा भारत लिमिटेड

स्थापना

  • १९८७

मुख्यालय

  • मुंबई

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

  • आशु सुयश

सेवा

  • मानांकन देयता

  • संशोधन

  • जोखीम आणि धोरण सल्लागार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.