आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण

Date : Apr 08, 2020 10:50 AM | Category : क्रीडा
आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण
आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण Img Src (News On AIR)

आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण

  • १९ व्या आशियाई स्पर्धेच्या शुभंकरचे आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून अनावरण

वेचक मुद्दे

  • २०२२ मध्ये हॅन्गझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत शुभंकराचे आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून अनावरण करण्यात आले आहे

आवृत्ती

  • १९ वी

ठळक बाबी

  • एकत्रितपणे 'स्मार्ट ट्रिप्लेट्स' म्हणून ओळखले जाणारे ३ रोबोट हे अधिकृत शुभंकर असतील

  • कॉन्कोँग, लिआलियन आणि चेचेन अशी त्यांची नावे आहेत

  • स्मार्ट ट्रिप्लेट्स हांग्जो शहर आणि झेजियांग प्रांताच्या इंटरनेट पराक्रमाचे प्रतीक आहेत

'आशियाई ऑलिम्पिक परिषदे'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १६ नोव्हेंबर १९८२

मुख्यालय

  • कुवैत शहर, कुवैत

अध्यक्ष

  • अहमद अल-फहाद अल-अहमद अल सबाह

ब्रीदवाक्य

  • कधीही पुढे (Ever Onward)

सदस्यत्व

  • ४५ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या

अधिकृत भाषा

  • इंग्रजी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.