आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी

Date : Apr 08, 2020 10:10 AM | Category : आर्थिक
आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी
आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी Img Src (Asian Development Bank)

आशियाई विकास बँकेमार्फत 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी

  • 'आशियाई विकास आउटलुक २०२०' आशियाई विकास बँकेमार्फत जारी

वेचक मुद्दे

  • आशियाई विकास बँकेने आपले वार्षिक आर्थिक प्रकाशन 'आशियाई विकास आउटलुक २०२०' जारी केले आहे

ठळक बाबी

  • सदर प्रकाशनानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची वाढ ४% टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

  • भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे 

  • आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये आशियाई विकास बँकेने सरकारच्या सुधारणांमुळे भारताची वाढ ६.२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे

'आशियाई विकास बँके'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९६६

मुख्यालय

  • मनिला, फिलीपाईन्स

अध्यक्ष

  • मसात्सुगु असकावा

सदस्यत्व

  • ६८ देश

उद्देश

  • सामाजिक आणि आर्थिक विकास

बँक प्रकार

  • बहुपक्षीय विकास बँक

प्रदेश सेवा

  • आशिया - पॅसिफिक

लक्ष केंद्रित

  • हवामान बदल

  • आपत्ती जोखीम व्यवस्थापन

  • शिक्षण

  • वित्तीय क्षेत्र विकास

  • पर्यावरण

  • खाजगी क्षेत्रातील कर्ज

  • प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.