BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार, २०१९: पी. व्ही. सिंधू

Date : Mar 12, 2020 10:28 AM | Category : क्रीडा
BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार, २०१९: पी. व्ही. सिंधू
BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार, २०१९: पी. व्ही. सिंधू Img Src (YourStory)

BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार, २०१९: पी. व्ही. सिंधू 

  • पी. व्ही. सिंधूला २०१९ चा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार

सोहळा आयोजन

  • टोनी हॉल (BBC महासंचालक)

वेचक मुद्दे

  • अव्वल भारतीय शटलर पी. व्ही. सिंधूने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर २०१९ पुरस्कर जिंकला

इतर पुरस्कार

  • ज्येष्ठ अ‍ॅथलिट पी. टी. उषा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

  • भारतीय क्रीडा क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल आणि खेळाडूंच्या पिढ्यांना प्रेरणादायी कार्य म्हणून तिला गौरविण्यात आले

पी. व्ही. सिंधू बाबत थोडक्यात

विशेषता

  • २०१९ साली BWF जागतिक चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय ठरली

  • ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे

विजेतेपद

  • सिंधूने ५ जागतिक विजेतेपदके जिंकली आहेत

पुरस्कार: इतर स्पर्धक

  • मेरी कोम (बॉक्सिंग)

  • विनेश फोगट (कुस्ती)

  • दुती चंद (अ‍ॅथलेटिक्स)

  • मानसी जोशी (पॅरा-बॅडमिंटन)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.