बायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन

Updated On : Feb 17, 2020 09:59 AM | Category : परिषदाबायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन
बायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन Img Src (www.biotechexpressmag.com)

बायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन

 • हैद्राबादमध्ये होणार बायोएशिया परिषद २०२० चे आयोजन

ठिकाण

 • हैद्राबाद

कालावधी

 • १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

आयोजन

 • तेलंगणा सरकार

मुख्य उद्दिष्ट

 • जीवन विज्ञान कंपन्यांच्या क्षमता आणि त्यांच्या गुंतवणूकींचा शोध घेणे

लक्ष केंद्रित

 • विकसनशील जीवन विज्ञान उद्योगाच्या गरजा

थीम

 • उद्यासाठी आज (Today for Tomorrow)

उपस्थिती

 • संशोधक

 • गुंतवणूकदार

 • समूह

 • आरोग्य सेवा प्रतिनिधी

महत्व

 • २०३० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार

 • देशातील आजारांमध्ये वेगाने वाढ

 • येत्या दशकात भारत सरकारकडून २०० अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधांवर योजना आखणी

 • नॅशनल बायोफार्मा मिशनकरिता मजबूत कार्यबल आवश्यक

'राष्ट्रीय बायोफार्मा मिशन' बाबत थोडक्यात

सुरूवात

 • २०१७

आयोजक

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सहकार्य

 • जागतिक बँक

गुंतवणूक अंदाज

 • २५० दशलक्ष डॉलर्स 

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)