भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू

Date : Mar 31, 2020 05:55 AM | Category : आर्थिक
भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू
भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू Img Src (Telangana Today)

भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू

  • 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' भारतीय उद्योग परिसंघामार्फत सुरू

वेचक मुद्दे

  • भारतीय उद्योग परिसंघामार्फत(Confederation of Indian Industry - CII) कोविड -१९ चा गुंता सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे

ठळक बाबी

  • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (Micro, Small and Medium Enterprises - MSME) CII कोविड पुनर्वसन आणि मदत निधी (CII COVID Rehabilitation and Relief Fund - CRR) स्थापन करण्यात आले आहे

  • CII आपल्या सर्व सदस्यांना CII कोविड पुनर्वसन आणि मदत निधी (CII COVID Rehabilitation and Relief Fund - CRR) साठी व्यावसायिक सामाजिक जबाबदाऱ्या (Corporate social responsibility - CSR) वाटपातून काही रक्कम देण्याची विनंती करेल

उद्दिष्ट्ये

  • सदर निधी लघुउद्योगांना किंवा MSME ला पुनर्वसनास मदत करणे

  • कोरोना विषाणूचा MSME क्षेत्रावरील परिणाम कमी होण्याची अपेक्षा करणे

'भारतीय उद्योग परिसंघा'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १८९५

मुख्यालय

  • नवी दिल्ली

प्रकार

  • गैर-सरकारी व्यापार संघटना

  • व्यापार्‍यांचे सभास्थान

अध्यक्ष

  • श्री. विक्रम एस. किर्लोस्कर

सेवा प्रदान

  • स्पर्धा वृद्धी

  • आर्थिक संबंध बळकटीकरण

  • व्यवसाय विकास

  • सामाजिक विकास

  • नेटवर्किंग

  • धोरण वकिली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.