११ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

Date : Dec 11, 2019 04:16 AM | Category : आजचे दिनविशेष
११ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन
११ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

११ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

  • दर वर्षी ११ डिसेंबर हा 'आंतरराष्ट्रीय पर्वत दिन' म्हणून साजरा

सुरुवात

  • संयुक्त राष्ट्र संघाकडून २००३ पासून

अमेरिका आणि जपान

  • अमेरिकेकडून १८७७ पासून संयुक्त राष्ट्रांच्या अगोदर साजरा करण्यास सुरुवात

  • जपानमध्ये २०१४ पासून साजरा

  • राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर

पर्वत दिन महत्व

  • संयुक्त राष्ट्रांनुसार जगातील सुमारे १५% लोक डोंगरावर स्थित

  • हवामान बदल, अतिशोषण यांमुळे आज पर्वत धोक्यात

वेचक मुद्दे

  • पर्वतांमध्ये राहणे कठीण असल्याचे अधोरेखित

  • युवकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित

  • पर्वतांमधील तरुणांसाठी असलेल्या संधींना प्रोत्साहित करून अधोरेखित

महत्व

  • पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या तरुणांसाठी

    • शिक्षण

    • प्रशिक्षण

    • सार्वजनिक सेवा

    • बाजारपेठ प्रवेश

    • रोजगार संधी

पार्श्वभूमी

  • १९९२: पर्यावरण आणि विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची कल्पना तयार

  • कल्पना अजेंडा २१ मध्ये सादर

  • 'नाजूक परिसंस्था व्यवस्थापन: शाश्वत पर्वतीय विकास'

शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goal - SDG)

  • पर्वतरांग सर्वात महत्वाची परिसंस्था

  • त्यावर जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक

  • दैनंदिन जीवनात गोड्या पाण्याचा पुरवठा

  • शाश्वत विकासासाठी पर्वतांचे संवर्धन करणे आवश्यक

  • विकास ध्येय १५ चा एक भाग

  • SDG १५

    • स्थलीय परिसंस्थेच्या शाश्वत वापराकरिता शाश्वत वापराचे संरक्षण, पुनर्संचयन आणि प्रोत्साहन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.