'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात

Date : Jan 20, 2020 10:45 AM | Category : परिषदा
'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात
'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात Img Src ( Embassy of India, Dublin, Ireland : News)

'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात

  • उत्तर प्रदेशात 'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन

ठिकाण

  • ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश

कालावधी

  • १८-२२ जानेवारी २०२० (५ दिवसीय)

उदघाटक

  • श्री. प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री)

  • श्री. आर. के. सिंह

आवृत्ती

  • १४ वी

आयोजक

  • भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Electrical and Electronics Manufacturers Association - IEEMA) उद्योग संस्था

व्यवसाय लक्ष

  • ३०,००० कोटी रुपये

वेचक मुद्दे

  • ३६७ गीगावाट (GW) वीज निर्मिती क्षमता स्थापित करण्याच्या भारताच्या कर्तृत्वावर प्रकाश

उद्दिष्ट्ये

  • ऊर्जा संचय, ई-मोबिलिटी, ग्रीड ट्रान्सफॉर्मेशन, स्टार्ट-अप्स, लघु आणि मध्यम उद्योगांवर विशेष लक्ष देणे

  • महसूल सुरक्षेवर भर देणे

सहभाग

  • सुमारे १३०० प्रदर्शक 

  • १२० राष्ट्रांचे ४५० हून अधिक प्रदर्शक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.