भारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली

Updated On : Dec 02, 2019 17:05 PM | Category : आंतरराष्ट्रीयभारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली
भारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली

भारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली

ठिकाण

 • नवी दिल्ली

घडामोडी

 • दोन्ही पक्षांकडून संरक्षण आणि सुरक्षा संबंधांना चालना देण्याचे कार्य

 • परस्पर हितसंबंधांच्या इतर बाबींवर चर्चा

 • भारत-जपान मंत्रीपदाची बैठक डिसेंबर २०१९ मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे होणाऱ्या दोन पंतप्रधानांच्या वार्षिक शिखर परिषदेच्या अगोदर

 • अमेरिकेसोबतही भारताचा 'मंत्री स्तरावरील २ + २' संवाद

वेचक मुद्दे

सहभाग

 • भारतीय प्रतिनिधी मंडळाकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 • जपानच्या बाजूने जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि संरक्षणमंत्री तारो कोनो

महत्व

 • २ + २ मंत्रिस्तरीय संवाद म्हणजे दोन देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण सचिवांमधील बैठकीचे नवीनतम स्वरूप  

 • त्यातील पहिली फेरी २०१० मध्ये संपन्न

 • संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांना पुढील विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध

 • 'भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी'ला अधिक सखोलता प्राप्त

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)