फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली

Date : Mar 27, 2020 11:50 AM | Category : आर्थिक
फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली
फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली Img Src (112.International)

फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली

  • आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर फिच रेटिंग्जकडून ५.१ % पर्यंत खाली

वेचक मुद्दे

  • फिच रेटिंग्जकडून २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकास दर ५.६% वरुन ५.१ % पर्यंत कमी करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • चीनमधील पुरवठा साखळी खंडित झाल्याने मोठा परिणाम झाला आहे

  • कोविड -१९ च्या उद्रेकामुळे भारतीय उत्पादकांवर विपरीत परिणाम झाला आहे

  • या सर्व बाबींच्या एकत्रिकरणातून भारताच्या वाढीच्या दृष्टीकोनात घट झाली आहे

'फिच रेटिंग्ज'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९१४

संस्थापक

  • जॉन नोल्स फिच

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

  • लंडन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.