पाणी कार्यक्षमतेबाबत कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये गुजरात प्रथम स्थानावर

Date : Jan 20, 2020 11:32 AM | Category : राष्ट्रीय
पाणी कार्यक्षमतेबाबत कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये गुजरात प्रथम स्थानावर
पाणी कार्यक्षमतेबाबत कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये गुजरात प्रथम स्थानावर Img Src (Hindustan Times)

पाणी कार्यक्षमतेबाबत कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये गुजरात प्रथम स्थानावर

  • गुजरात पाणी कार्यक्षमतेबाबत कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये प्रथम स्थानावर

अहवाल जाहीर

  • जलशक्ती मंत्रालय

वेचक मुद्दे

  • कार्यक्षमता लक्ष्यांवर आधारित केंद्रीय आणि राज्य पाणी विभागांकडून अहवाल सादरीकरण

  • कार्यक्षमता आधारावर गुजरात आघाडीवर

  • राजस्थान तिसर्‍या क्रमांकावर

  • सर्वात वाईट कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये दिल्लीचा समावेश

आढावा

  • केंद्रीय सर्वेक्षण विभागाच्या ७ विभागांमार्फत

ठळक बाबी

  • केंद्र सरकारच्या ७ विभागांपैकी 'सर्वे ऑफ इंडिया' अव्वल क्रमांकावर

  • राष्ट्रीय जलविज्ञान संस्था त्यानंतरच्या स्थानावर

  • यानंतर केंद्रीय जल आयोग

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सर्वात कमी दर्जा)

कामगिरी: क्रमवारी

  • सर्व राज्यांमध्ये तमिळनाडूची सर्वोत्तम कामगिरी

  • २०१८ मध्ये तमिळनाडू ३३ व्या स्थानावर

  • यावेळी १३ व्या क्रमांकावर स्थित

  • २०१८ मध्ये राजस्थान १६ व्या क्रमांकावर

  • सर्वोत्कृष्ट जल व्यवस्थापन दर्जा प्राप्त राज्य

कामगिरी: मापदंड

  • विश्लेषणात्मक कार्य

  • खरेदी

  • माहिती डिजीटायझेशन

  • प्रशिक्षण

  • MIS अद्ययावत करणे

  • विश्लेषणात्मक कार्य

  • वास्तविक-वेळ डेटा संपादन

  • या आधारे सरकारी एजन्सीला ० ते १०० दरम्यान गुण देऊन गौरव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.