हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर

Date : Jan 16, 2020 10:23 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर
हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर Img Src (The Indian Express)

हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर

  • नुकताच हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर करण्यात आला

माहिती आधार

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (International Air Transport Association - IATA) कडून जमा माहितीवर आधारित

  • सुमारे १९९ विविध पासपोर्ट आणि २२७ वेगवेगळ्या प्रवासाची ठिकाणे निर्देशांक जाहीर करण्यासाठी विचारात

  • धारकांना व्हिसाशिवाय प्रवेश शक्य आहे अशा ठिकाणांवर निर्देशांक आधारित

वेचक मुद्दे

  • जपानकडे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट

  • मागील वर्षांपासून जपान अव्वल स्थानावर

देश क्रमवारी

  • जपान

  • सिंगापूर

  • जर्मनी

  • दक्षिण कोरिया

भारताचे स्थान

  • ८४ वे

भारत: ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • २००६ मध्ये निर्देशांकाच्या प्रसिद्धीवेळी भारत ७१ व्या स्थानावर

  • भारतीय नागरिकांना आज घडीला व्हिसा न घेता जगातील ६० ठिकाणी प्रवेश शक्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.