IMF कडून भारताचा आर्थिक विकास अंदाज ४.८ टक्के

Date : Jan 22, 2020 09:11 AM | Category : आर्थिक
IMF कडून भारताचा आर्थिक विकास अंदाज ४.८ टक्के
IMF कडून भारताचा आर्थिक विकास अंदाज ४.८ टक्के Img Src (Business Today)

IMF कडून भारताचा आर्थिक विकास अंदाज ४.८ टक्के

  • भारताचा आर्थिक विकास अंदाज ४.८ टक्के असण्याचा IMF कडून दावा 

घसरण कारणे

  • बिगर-बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकट

  • ग्रामीण भागातील कमकुवत मागणी

वेचक मुद्दे

  • जागतिक आर्थिक वाढीचा अंदाजही कमी

अहवाल: ठळक बाबी

  • गत घोषणेपेक्षा १.३% नी कमी

  • अधिकृत ५% अंदाजापेक्षा कमी

  • पुढील वर्षी अर्थव्यवस्था वाढ दर ५.८% टक्क्यांपर्यंत जो पूर्वीच्या अंदाजापेक्षा १.२% नी कमी

  • २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्था वाढ दर अंदाज ६.५ % टक्क्यांपर्यंत जो पूर्वीच्या अंदाजापेक्षा ०.९% नी कमी

जागतिक आर्थिक वाढ अंदाज

  • १.९%

  • आधीच्या अंदाजापेक्षा ०.१% ने कमी

IMF बाबत थोडक्यात 

विस्तारित रूप

  • IMF म्हणजेच  International Monetary Fund

स्थापना

  • २७ डिसेंबर १९४५

मुख्यालय

  • वॉशिंग्टन डी. सी

सध्याचे व्यवस्थापकीय संचालक

  • क्रिस्टलिना जॉर्जिवा

मुख्य अर्थशास्त्रज्ञ

  • गीता गोपीनाथ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.