'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य

Date : Dec 10, 2019 11:04 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य
'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य

'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य

  • ९ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर 'भारत कौशल्य अहवाल', २०१९ मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक रोजगारक्षम राज्याचा दर्जा

अहवाल जाहीर घोषणा

  • खालील संस्थांनी संयुक्तपणे

    • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP)

    • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE)

    • भारतीय विद्यापीठ संघटना (Association of Indian University - AIU)

    • भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry - CII)

महत्व

  • देशातील राज्यांमधील नागरिकांना रोजगार कौशल्य उपलब्धता

  • रोजगार उपलब्धताधारित शहरांना स्थान

  • देशभरातील ३५ शैक्षणिक संस्थांमधील आधारे अनुमान

  • ३,००,००० उमेदवारांच्या मूल्यांकनावरून निर्मिती 

क्रमवारी: राज्यनिहाय

  • महाराष्ट्र 

  • तामिळनाडू

  • उत्तर प्रदेश

क्रमवारी: शहरनिहाय

  • मुंबई

  • हैदराबाद

  • पुणे

क्रमवारी: व्यवसायनिहाय

  • MBA: ५४% गुणांसह (२०१८: Engineers)

  • फार्मसी (Pharmacy)

  • वाणिज्य (Commerce)

  • कला (Arts)

  • या विभागामधील रोजगारात १५% ने वाढ

क्रमवारी: लिंगनिहाय

वर्ष

रोजगार कौशल्य गुण (%)

 

पुरुष

स्त्रिया

२०१९

४६

४७

२०१८

४८

४६

  • देशाचा एकूण रोजगार दर: ४६%

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.