भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये

Date : Mar 31, 2020 07:50 AM | Category : राष्ट्रीय
भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये
भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये Img Src (India TV)

भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन होणार ओडीशामध्ये

  • ओडीशामध्ये स्थापन होणार भारतातील सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये

वेचक मुद्दे

  • ओडीशा सरकारकडून सर्वात मोठी कोविड -१९ रुग्णालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • स्थापन करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची एकत्रित क्षमता १०० खाटांची आहे

  • कोविड -१९ रूग्णांवर विशेष उपचार करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयांची उभारणी करणारे ओडीशा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे

घडामोडी

  • कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी भुवनेश्वर येथे राज्यस्तरीय रुग्णालये स्थापन करणे प्रयोजित आहे

  • कलिंग वैद्यकशास्त्र संस्था (Kalinga Institute of Medical Sciences) आणि SUM हॉस्पिटल यांच्याशी राज्य सरकारने २ त्रिपक्षीय करार केले आहेत

'ओडीशा'बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.