STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली

Date : Jan 25, 2020 09:44 AM | Category : परिषदा
STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली
STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली Img Src (SSB Prep)

STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली

  • नवी दिल्ली येथे STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद संपन्न

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • २३-२४ जानेवारी २०२० (२ दिवसीय)

व्यासपीठ प्रदान

  • तरुण विद्यार्थी आणि संशोधकांना त्या क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी निर्माण करणे

  • त्यांच्या नेटवर्कशी संपर्क साधण्यासाठी STEM क्षेत्रात करिअर करण्यासाठी भविष्यातील कृती योजना तयार करणे

शीर्षक

  • STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद - भविष्याचे व्हिज्युअलायझिंग: नवीन स्कायलाईन्स (International Summit on Women in STEM - Visualizing the Future: New Skylines)

आयोजन 

  • जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (Department of Biotechnology, Ministry of Science & Technology)

ध्येय

  • विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ( Science, Technology, Engineering and Maths - STEM) क्षेत्रांबाबत चालना

  • वैज्ञानिक करिअर विकासाबाबत स्त्रियांच्या सहभागाला चालना देणे

सहभाग

  • जगभरातून सुमारे ३५०

  • STEM क्षेत्रातील वैज्ञानिक, समाजवादी, उद्योजक, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.